1/9
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 0
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 1
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 2
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 3
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 4
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 5
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 6
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 7
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books screenshot 8
The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books Icon

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books

Easy Padhai
Trustable Ranking IconFiable
1K+Téléchargements
6MBTaille
Android Version Icon5.1+
Version Android
1.1(16-04-2020)Dernière Version
-
(0 Avis)
Age ratingPEGI-3
Télécharger
DétailsAvisVersionsInfo
1/9

Description de The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books

द MPSC लायब्ररी™(The MPSC Library) हे स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Easy Padhai Educational ने सहाय्याने सुरू केलेली लायब्ररी आहे. या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची पुस्तके कधीही, कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App ची निर्मिती करण्यात आली आहे. या App मध्ये MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे साहित्य उपलब्ध आहे. एकूण 137+ पुस्तके लायब्ररी मध्ये उपलब्ध आहेत. यातील काही मोफत तर काही प्रीमियम आहेत.


App मध्ये बालभारती (Balbharati Books), YCMOU Books, आणि इतर सर्व आवश्यक पुस्तके आहेत. सरावासाठी राज्यासेवेच्या, संयुक्त परीक्षेच्या, PSI, STI, ASO च्या या पूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विषयानुसार वर्गीकरण करून घटकनिहाय देण्यात आलेल्या आहेत. सोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्ड (Maharashtra state board books) च्या शोर्ट नोट्स (short notes) आहेत. लवकरच NCERT आणि YCMOU च्या शॉर्ट नोट्स देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत.


मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी व्याकरणाची पुस्तके (Grammar Books), सरावासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका, शब्दसंग्रह (vocabulary) यांचा समावेश आहे.


तसेच सरळसेवा भरतीच्या तलाठी भरती - २०१४च्या, २०१५च्या, २०१६च्या सर्व प्रश्नपत्रिका, पोलीस भरती - २०१४च्या, २०१६च्या, २०१७च्या, २०१८च्या सर्व प्रश्नपत्रिका, लिपिक टंकलेखक भरती - २०१३च्या, २०१४च्या, २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका, आरोग्यसेवक भरती - २०१३ ते २०१४च्या, २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका, शिपाई परिचर भरती २०११ - २०१४, २०१५च्या च्या सर्व प्रश्नपत्रिका, जिल्हा परिषद भरती - २०१४च्या, २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका, मेगाभरती प्रश्नपत्रिका - 2019 च्या सर्व , ST भरती - झालेल्या प्रश्नपत्रिका, ग्रामसेवक भरती २०१३ - २०१४ च्या, २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.

द MPSC लायब्ररी ™ (La bibliothèque MPSC) हे स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSC चा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Easy Padhai Educational ने सहाय्याने सुरू केलेली लायब्ररी आहे. या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची पुस्तके कधीही, कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App ची निर्मिती करण्यात आली आहे. या App मध्ये MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे साहित्य उपलब्ध आहे. एकूण 137+ पुस्तके लायब्ररी मध्ये उपलब्ध आहेत. यातील काही मोफत तर काही प्रीमियम आहेत.


App मध्ये बालभारती (Balbharati Books), YCMOU Books , आणि इतर सर्व आवश्यक पुस्तके आहेत. सरावासाठी राज्यासेवेच्या, संयुक्त परीक्षेच्या, PSI, STI, ASO च्या या पूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विषयानुसार वर्गीकरण करून घटकनिहाय देण्यात आलेल्या आहेत. सोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्ड (livres du Conseil d'État du Maharashtra) च्या शोर्ट नोट्स (notes courtes) आहेत. लवकरच NCERT आणि YCMOU च्या शॉर्ट नोट्स देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत.


मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी व्याकरणाची पुस्तके (Grammaires), सरावासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका, शब्दसंग्रह (vocabulaire) यांचा समावेश आहे.


तसेच सरळसेवा भरतीच्या तलाठी भरती - २०१४ च्या, २०१५ च्या, २०१६ च्या सर्व प्रश्नपत्रिका, पोलीस भरती - २०१४ च्या, २०१६ च्या, २०१७ च्या, २०१८ च्या सर्व प्रश्नपत्रिका, लिपिक टंकलेखक भरती - २०१३ च्या, २०१४ च्या, २०१५ च्या सर्व प्रश्नपत्रिका, आरोग्यसेवक भरती - २०१३ ते २०१४ प्रश्नपत्रिका, आरोग्यसेवक भरती २०१३ शिपाई परिचर भरती २०११ - २०१४, २०१५ च्या च्या सर्व प्रश्नपत्रिका, जिल्हा परिषद भरती - २०१४ च् ा 2015 च्या सर्व प्रश्नपत्रिका, मेगाभरती प्रश्नपत्रिका - 2019 च्या सर्व, ST भरती - झालेल्या प्रश्नपत्रिका, ग्रामसेवक भरती 2013-2014 च्या 2015 च्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.


The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books - Version 1.1

(16-04-2020)
Autres versions
Quoi de neuf ❤ MPSC च्या तयारीसाठीची आवश्यक अशी 137+ पुस्तके ❤ प्रश्नावली मध्ये Images support, Table support

Il n'y a pas encore de commentaires ou d'évaluations ! Pour être le premier, veuillez

-
0 Reviews
5
4
3
2
1

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books - Information APK

Version APK: 1.1Package: com.the.MPSC.Library
Compatibilité Android: 5.1+ (Lollipop)
Développeur:Easy PadhaiPolitique de confidentialité:https://thempsclibrary.blogspot.com/2020/03/privacy-policy-body-font-family.htmlAutorisations:29
Nom: The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC BooksTaille: 6 MBTéléchargements: 9Version : : 1.1Date de sortie: 2021-03-19 03:42:48Écran mini: SMALLCPU pris en charge:
ID du package: com.the.MPSC.LibrarySignature SHA1: 1F:9B:9A:5D:EF:93:46:83:A7:DC:24:C8:8E:C4:9B:7E:88:59:02:4CDéveloppeur (CN): Organisation (O): Localisation (L): Pays (C): INÉtat/ville (ST): ID du package: com.the.MPSC.LibrarySignature SHA1: 1F:9B:9A:5D:EF:93:46:83:A7:DC:24:C8:8E:C4:9B:7E:88:59:02:4CDéveloppeur (CN): Organisation (O): Localisation (L): Pays (C): INÉtat/ville (ST):

Ancienne Version de The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books

1.1Trust Icon Versions
16/4/2020
9 téléchargements6 MB Taille
Télécharger
appcoins-gift
Jeux BonusGagnez encore plus de récompenses !
plus
Pokemon: Here we go
Pokemon: Here we go icon
Télécharger
Fist Out
Fist Out icon
Télécharger
Omniheroes
Omniheroes icon
Télécharger
Super Sus
Super Sus icon
Télécharger
Nations of Darkness
Nations of Darkness icon
Télécharger
Matchington Mansion
Matchington Mansion icon
Télécharger